भात लागवडीची संपूर्ण माहिती Rice Cultivation Information In Marathi

Rice Cultivation Information:- नमस्कार शेतकरी मित्रांनो krushimadat या वेबसाईट वर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण भात या पिकाच्या लागवडीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहो. भारत देशातील अनेक लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश असतोच.

Rice Cultivation Information

भात लागवडीची संपूर्ण माहिती

देशातील सुमारे ६५ ते 70 टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश आहे. महाराष्ट्रामध्ये भात या पिकाला धान या नावाने सुद्धा ओळखले जाते. भात हे पीक खरीप व उन्हाळी हंगामात भाताची लागवड केली जाते. भात हे पीक हलक्या पाऊसामध्ये लावले जातात. भात या पिकाची संपूर्ण माहिती खालीप्रमाणे दिलेली आहे.

हवामान व जमीन

भात हे पीक उष्ण आणि दमट या वातावरणाचे आहे या पिकाची लागवड ही ऑगस्ट या महिन्यामध्ये केली जाते. भात पिकाला वाढीसाठी 24 ते 32 अंश से. ग्रे पोषक वातावरण राहले तर अधिक चांगले होणार व पीकाची लवकर वाढ होणार. भात या पिकाला 1000 मिमी पेक्षा जास्त पावसाची आवश्यकता आहे. भात पिकाला सिंचनाची सोय किव्हा भरपूर पाऊस राहला तरच हे लावावे अन्यथा भात पीक लावण्याचे टाळावे.

भात पिकासाठी जमीनीची मशागत करणे गरजेचे आहे. रोपवाटिकेत रोपे तयार करण्यासाठी जमीन, नांगरून, ढेकळे फोडून भुसभुशीत करावी. त्यानंतर समोरची कामे करावी. भात पिकाची बियाणे चांगल्या प्रकारची असणे गरजेचे आहे. त्यानंतर जमिनीमध्ये बियाणे फेखावे तेच बियाण्याची काही दिवसांमध्ये त्याची रोपे तयार होतात.

बियाण्याची निवड व बियाणे प्रक्रिया

भात पिकाची बियाणे निवडताना काही महत्वाचा गोष्टीची काळजी घेणे अधिक आवश्यक आहे. बियाणे जर चांगल्या प्रकार चे असेल तर रोपे लवकर तयार होणार व उत्पन्न जास्त प्रमाणात होणार. बियाणे निवडल्यानंतर त्याला चांगल्या पाण्याने धून टाकावे त्यानंतर त्याची जी प्रोसेस आहे ती करावी सर्वांचे बियाणे प्रक्रिया ही वेगवेगळी असते. त्यानुसार बियाण्याची उगवण शक्ती लवकर होणार. भात पिकाचे अनेक वेगवेगळे बियाण्यांचे प्रकार आहे.अधिक उत्पादनासाठी निरोगी आणि वजनदार भाताचे बियाणे वापरावे. बियाणे कोणते खराब सुद्धा असतात ते बियाणे बाहेर काढावे जे बियाणे चांगले आहे तेच बियाणे बीचप्रकिया करावी. तरच भात पिकाची रोपे लवकर तयार होणार.

रोपवाटिका कसे करावे

Rice Cultivation Information

भाताची रोपे तयार करण्यासाठी प्रथम जमीन नांगरून नंतर माती फोडून घट्ट करावी. काही वेळाने जमिनीत 120 सें.मी. रुंद (किमान 4 फूट) आणि शेताच्या आकारमानानुसार आणि उतारानुसार 8 ते 10 सें.मी. उंच गादीप्रमाणे वाफे तयार करा. नंतर वाफे तयार करणे शक्य नसल्यास, रोप तयार करण्यासाठी शेताच्या वरच्या भागात चारही बाजूंनी खोल कुंड्या तयार कराव्यात. याचा फायदा असा की, जास्त पाऊस झाल्यास झाडांना त्रास होणार नाही.

जेव्हा तुम्ही वाफे बनवणार असाल, तेव्हा तुम्ही प्रत्येक अर्ध्या वेळेस (1 गुंठे) एक गाड्याप्रमाणे चांगले शेण किंवा कंपोस्ट द्यावे आणि तुम्ही 2 किलो अमोनियम सल्फेट किंवा 1 किलो युरिया देखील देऊ शकता. पाऊस सुरू झाल्यावर बियाणे 7 ते 8 सेमी अंतरावर सलग आणि 1 ते 2 सेमी खोलवर पेरून ते मातीने झाकून टाकावे.

त्यानंतर पावसाच्या अंदाजापूर्वी ३ ते ४ दिवस आधी तुम्ही बियाणे किंवा इतर बिया पेरू शकता. बियाणे पेरल्यानंतर 15 दिवसांनी प्रत्येक अर्ध्या क्षेत्राला 2 किलो अमोनियम सल्फेट किंवा 1 किलो युरिया खत घालू शकता, त्यानंतर एक हेक्टर (10 गुंठे) क्षेत्रावर बियाणे वापरून रोपे तयार करावीत.

हरभरा पिकाची संपूर्ण माहिती

भात लागवड

भाताची लावणी करताना अंतर कमी ठेवल्यास हेक्टरी बियाणे 5 ते 10 किलोने वाढवावे. लावणीनंतर तण निघाल्यास बुटाक्लोर किंवा बेंथिओकार्ब हे तण नष्ट करण्यासाठी तणनाशक म्हणून वापरतात.१ लिटर पाण्यात ६ मि. ली. मिश्रण करून १ आर क्षेत्रावर पेरणीनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी २ ओळीमध्ये औषधाची फवारणी करावी. रोपावर फवारणी करण्यापूर्वी जमिनीत काही प्रमाणात ओलावा असणे आवश्यक आहे. पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी म्हणजे झाडावर पाने आल्यानंतर भाताची पुनर्लावणी करावी.

पाऊसामुळे असो किंवा इतर कारणामुळे लावणी लांबणीवर पडल्यास दर अर्ध्या क्षेत्रातील रोपास १ किलो युरिया अथवा २ किलो अमोनियम सल्फेट चा तिसरा डोस देण्याचे करावे. रोपे काढण्यापूर्वी वाफ्यातील पाण्याची पातळी ५ ते १० सेंमी असणे गरजेचे आहे. तरच रोपे लावावे अन्यथा रोपे लागणार नाही. पाण्याची पातळी चेक करूनच रोपांची लागवड करावी.

भात शेती ही दोन प्रकारे केली जाते. पहिले म्हणजे भात पेरतात तर दुसरी म्हणजे बियाण्यांचे रोपे तयार करून ते रोपे जमिनीमध्ये लावतात. भात बियाण्यामध्ये खूप प्रकारची रोपे असतात. जास्त प्रमाणात शेतकरी जे बियाणे लवकर येतात व चवीला चांगले असते तेच बियाण्याची रोपे लावत असतात.

नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शेतीबद्दल असो किंवा पिकांबदल माहिती पाहिजे असल्यास या वेबसाईट वर comment द्वारे विचारू शकता किंवा इमेल वर सुद्धा message करू शकता. धन्यवाद..!!

Halad Lagwad ची संपूर्ण माहिती In Marathi

FAQ:-

भात शेती किती प्रकारची केली जाते?

उत्तर:- भात शेती दोन प्रकारची केली जाते.

भात पिकास वातावरण कोणते हवे?

उत्तर:- भात हे पीक उष्ण आणि दमट या वातावरणाचे आहे

भात पीक कोणत्या हंगामामध्ये लावले जातात?

उत्तर:- भात हे पीक खरीप व उन्हाळी हंगामात भाताची लागवड केली जाते.

देशातील लोक भात किती टक्के खातात?

उत्तर:- देशातील सुमारे ६५ ते 70 टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश आहे.

Leave a Comment