मका लागवडीची संपूर्ण माहिती Maize Cultivation Information In Marathi

Maize Cultivation Information:- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मका पिकाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.मका हे प्रमुख अन्न पीक मानले जाते. या पिकाला भरड धान्याच्या श्रेणीमध्ये मानले जाते. मक्यामध्ये अनेक प्रकार आहे. याला मका किंवा कॉर्न सुद्धा म्हणतात.

मक्याचे पीक हे उत्तर प्रदेश , राजस्थान ,कर्नाटक ,आंध्र प्रदेश ,बिहार या भागामध्ये मक्याचे पीक लावत असते. मक्याचे सर्वाधिक पीक हे राजस्थान मध्ये घेतले जाते. आणि यासोबतच हिमाचल, जम्मू काश्मीर,ईशानेकडील राज्ये, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र,गुजरात आणि झारखंड या भागामध्ये मका पिकाला महत्व या भागात जास्त आहे. आंध्र प्रदेश मध्ये २०% पेक्षा जास्त मका हे पीक पिकत असते.

मका लागवडीची संपूर्ण माहिती Maize Cultivation Information:-

Maize Cultivation Information

कर्नाटक मध्ये १६ %,महाराष्ट्र ९%, बिहार ८.९ %, उत्तर प्रदेश मध्ये ५. ७% मका हे पीक या भागात पिकात असते. आता मक्याला अनेक नाव आहे. याला पॉप कॉर्न, कॉर्न, स्वीट कॉर्न,बेबी कॉर्न इत्यादी प्रकार आता आपल्या भागात मिळत आहे. मका पीक उत्पादनाच्या बाबतीमध्ये अमेरिका, चीन आणि ब्राझील हे देश मक्याच्या उत्पादनाच्या बाबतीत जगात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर हे देश आहे.

मका हे जास्तीत जास्त पावसाळ्यामध्ये खात असते. यात स्वीट कॉर्न हे खाण्यासाठी खूप स्वादिष्ट लागत असतो. मका सुकल्यावर त्याच्या पासून अनेक पदार्थ बनवत असतात. मका खाल्याने लवकर आपले पोट भरत असते. आपल्या भागात स्वीट कॉर्न हे खूप झन आवडीने खात असते. एक मक्याची किंमत हि १० ते २० रुपये आपल्या भारतामध्ये आहे. हे मका गरम केल्यावर खूप स्वादिष्ट लागतात. अनेक पर्यटक स्थळामध्ये मका हे विकायला असते. मका खाल्यामुळे आपले शरीर सुद्धा मजबूत राहत असते.

बियाण्याचे प्रमाण Seed quantity:-

  • संमिश्र प्रजाती :- १५ ते २० किलो/हे .
  • संकरित प्रजाती :- १२ ते १५ किलो/हे.
  • हिरव्या चाऱ्यासाठी :- ४० ते ४५ किलो/हे.
  • हे बियाणे त्याच्या साईजनुसार बियाण्याचे प्रमाण ठरवून पेरण्याचे करावे.

मका पेरणीची वेळ The time of sowing corn :-

१. खरीप : जून ते जुलै

२. रबी : ऑक्टोबर ते नोव्हेंबर

३. झायेद : फेब्रुवारी ते मार्च

मका बीजप्रकिया Maize seeding process :-

Maize Cultivation Information

जेव्हा आपण मका चे बियाणे पेरायला घेणार तेव्हा सर्वात पहिले बुरशीनाशक पेरणीपूर्वी बियाण्यास थिरम किंवा कार्बेन्डाझियम ३ ग्रॅम प्रति किलो बियाण्याची प्रकियाकरून त्याला पाण्यामध्ये मिळवून त्याची ओली पेस्ट तयारकरून ती पेस्ट बियाण्यावर लावावी. मक्याच्या लागवडीसाठी सर्वात पहिले शेताची पूर्णपणे २ ते ३ वेळा नांगराने नांगरणी करणे महत्वाचे आहे.

त्यामुळे जमीन हि भुसभुशीत होते. या मुळे बियाणे पेरताना मदत मिळणार आणि आपले पीक सुद्धा लवकर उगवणार आणि त्याची वाढ सुद्धा लवकरात लवकर होणार यासाठी झाडाच्या सुरक्षितेसाठी तुम्ही कीटकनाशक बीजप्रकिया नवीन झाडांना आणि बियाना रस शोधण्यापासून आणि जमिनीमध्ये असणाऱ्या कीटकांपासून झाडाला संरक्षण मिळण्यासाठी कीटकनाशक बीजप्रकिया करणे महत्वाचे आहे.

तरच मक्याचे झाड लवकरात लवकर मोठे होणार व त्याला मका लागणार. यासाठी तुम्ही थायोमेथोक्सम किंवा इमिडाक्लोप्रिड १ ते २ ग्रॅम/ किलो बियाण्यावर तुम्ही हि प्रकिया करू शकता. मका पेरणी नंतर वेळोवेळी या ची चांगल्या प्रकारे काळजी घेतली तर तुम्हाला मक्याचे जास्तीत जास्त उत्पन्न होणार.

मका तुम्ही हाताने खड्डा खोदून सुद्धा बियाणे लावू शकता किंवा तुम्हाला जर याचे जास्त बियाणे लावायचे असल्यास तुम्ही ट्रॅक्टर किंवा सीड ड्रिल च्या साहाय्याने तुम्ही पेरणी करू शकता. मका ची पेरणी करत असताना ते बियाणे ३ ते ४ सेमी अंतरांवर पेरण्याचे करावे. यामुळे झाला हवा सुद्धा लागणार आणि तुम्हाला पीक सुद्धा जास्त होणार.

भारतामध्ये स्वीट कॉर्न जास्त प्रमाणामध्ये खात असतात. मक्याची लागवड हि सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये करता येतात. पण मक्याच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी चिकणमाती असणे फायद्याचे ठरतील. यासोबतच पाण्याचा चांगला निचरा होणे आवश्यक आहे. कारण या पिकाला पाण्याचा मुबलक साठा असणे गरजेचे आहे.

काढणी आणि मळणी Harvesting and threshing :-

जेव्हा आपल्या मक्याचे पीक हे काढायचे असल्यास पहिले मक्याचे पाने पिवळसर किंवा तपकिरी झाल्यावर आणि दाण्यातील ओलावा ३० टक्यापेक्षा कमी झाल्यावर पिकांची आपण कापणी सुरु करावी. मका कापल्यावर त्याची पाने हि हिरवीगार रहाते तेव्हा जर आपल्या कडे जर जनावरे असतील तर त्याला खायला देण्याचे करावे. जनावरे हा चार खूप आवडीने खात असते.

मक्याचे पीक कापल्यानंतर सर्व महत्वाचे काम म्हणजे मळणीचे आहे. त्यातले धान्य काढण्यासाठी तळघर उपयोगी आणले जातात. जर आपल्याकडे तळघर नसणार तर साध्या क्रेशरमध्ये सुद्धा मळणी करू शकता. मक्याला सुकवल्यानंर त्याचे धान्य तयार करून त्यापासून अनेक पदार्थ तयार करून खात असते. मका जर ओला असला तर तुम्ही त्याला गरम करून सुद्धा खाऊ शकाल. या स्वीट कॉर्न खूप स्वादिष्ट लागत असतात. कॉर्न हे अनेक खाद्य पदार्थामध्ये टाकत असतात. केक मध्ये, पिझा मध्ये इत्यादी प्रकारच्या अशा अनेक पदार्थामध्ये उपयोगी पडणारे हे मका हे धान्य आहे.

FAQ:-

मका पीक जास्त प्रमाणामध्ये कोणत्या राज्यामध्ये लावले जातात?

उत्तर :- मका पीक सर्वाधिक आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये घेतले जाते.

भारतात मक्याला काय म्हणतात?

उत्तर:- मका या पिकाला भारतामध्ये स्वीट कॉन आणि मका असे म्हटले जातात.

मका कोणत्या जमिनीत पिकतो?

उत्तर:- मका पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाऊ शकते आणि वालुकामय, चिकणमाती जमीन मका लागवडीसाठी चांगली मानली जाते.

मका पेरतांना त्याचे अंतर किती ठेवावे ?

उत्तर:- मका पिकाचे बियाणे ३ ते ४ सेमी अंतरांवर पेरण्याचे करावे.

Leave a Comment