हरभरा पिकाची संपूर्ण माहिती Harbhara Pikachi Sampurna Mahiti In Marathi

नमस्कार शेतकरी मित्रांनो…. !!

Harbhara Pikachi Sampurna Mahiti:- हरभरा हे भारतातील महत्वाच्या कडधान्यांपैकी एक महत्वाचे कडधान्य आहे. हरभरा आपल्या दररोजच्या वापरात आपण याचा वापर करत असतो. खूप लोक याचा रोज सकाळी त्यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी याचे सेवन करतात.

Harbhara Pikachi Sampurna Mahiti
Harbhara Pikachi Sampurna Mahiti

Harbhara Pikachi Sampurna Mahiti

हरभरा या पिकास पीक लागवडीत आणि भारतातील खूप लोक त्याच्या रोजच्या आहारात याचा नियमितपणे वापर करतात. आणि आपल्या चांगल्या शरीरासाठी हरभरा खूप लाभदायक आहे. आणि यामध्ये आपल्या शरीराला लाभदायक असे खूप महत्वाचे घटक आहेत. जे आपल्याला तंदुरूस्त ठेवण्यात मदत करतात.

भारताच्या अहवालानुसार भारतात हरभरा पिक्काची लागवड मागील काही वर्षात वाढ होत आहे. आणि हा अहवाल भारताच्या निदर्शनाखाली खाली जाहीर केलेला आहे. या हरभर्याच्या पिकामध्ये सातत्याने वाढ होत आहे. कारण या पिकची लागवड आणि त्याचे संगोपन करणे खूप सोपे आहे आणि याच्या मागे शेतकयाला कोणताही त्रास नाही.

भारत शासनाच्या माहितीनुसार हरभर्याच्या पिकात सातत्याने वाढ होत आहे. आणि सामोरील काही वर्षात सुद्धा याचा दर वाढण्याची गंभीर शक्यता आहे. हरभरा पीक हे जगातील तिसरे महत्त्वाचे कडधान्य म्हणून आशिया खंडात भारत हा प्रमुख हरभरा उत्पादक देश मानला जातो. तर अशा या पिकाबद्दल आपण आपल्या या लेखातुन माहिती घेणार आहोत.

योग्य जमीन व हवामान…..

प्रत्येक पिकाला वेगवेगळी जमीन पाहिजे असते. आणि आपण शेतीत वेगेवेगळे पीक घेत असतो. त्यासाठी आपण त्यांना लागणारी जमीन बनवत असतो आणि त्या एकपिकासाठी आपण त्याच्या नुसार जमिनीची मशागत करत असतो. त्यासाठी आपल्यला हरभरा लागवडीच्या आधी आपल्या जमिनीची चांगल्या प्रकारे मशागत करणे गरजेचे आहे. जनेकरून आपल्या पिकास ते छान ठरली पाहिजे.

हरभऱ्याच्या पिकासाठी माध्यम पाण्याचा निचरा असणारी जमीन पाहिजे असते. जेनेजकरून आपल्या हरभर्याच्या पिकाला चांगले पाणी होईल आणि त्याच्या व्यय सुद्धा नाही होणार. वरील भागात सांगितल्या प्रमाणे पीक लागवडीच्या आधी जमिनीची चांगली मशागत करणे खूप महत्वाचे आहे. यामुळे जमीन भुसभुशीत होते. आणि आपल्या हरभऱ्याच्या पिकासाठी उत्तम ठरते.

ज्या जमिनीला वार्षिक ७०० ते १००० मी.मी पर्ज्यन्यमान असणाऱ्या जमिनित हरभऱ्याचे पीक चांगले होऊ शकते. वरील सांगितल्या प्रमाणे जर आपली जमीन असेल तर अशा ठिकाणी हरभऱ्याचे उत्पादन चांगले होऊ शकते. असा प्रकारच्या जमिनीत आपल्याला हरभऱ्याचे पीक चान्गले होऊ शकते.

पेरणीची योग्य वेळ…

प्रत्येक पिकाला पेरणीसाठी योग्य वेळ असतो. आणि जर आपल्याला चांगले पीक पाहिजे असल्यास त्या दरम्यान पिकाची पेरणी करणे खूप महत्वाचे आहे. कारण त्यादरम्यानचे वातावरण त्याला योग्य ठरते आणि आपल्या पिकाची समोर वाढ होण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. जमिनीत हरभऱ्याची पेरणी जमिनीत कमी ओलावा असण्यावेळी म्हणजेच सप्टेंबर महिन्यात शेवटी किंवा ऑक्टोबर १० पर्यंत आपण हरभऱ्याची पेरणी करू शकतो.

सप्टेंबर मध्ये किंवा आक्टोबर मध्ये पडणाऱ्या पावसाचा आपल्या पिकाला खूप फायदा होतो. त्यासाठी या दरम्यान आपल्याला आपल्या पिकाची पेरणी करणे खूप आवश्यक आहे. जर आपल्या शेतात पाण्याची योग्य सोया असेल तर आपण हरभऱ्याच्या पिकाची काही वेळानी म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात पेरणी करू शकतो. त्यासाठी आपल्या शेतात पाण्याचा उत्तम स्रोत असणे खूप आवश्यक आहे. जेनेकरून वेळोवेळी आपल्याला आपल्या पिकाला पाणी घालता येईल.

  • हरभरा पिकाचे विविध नावे : चणा, हरभरा अशी दोन नावे आहे.
  • शास्त्रीय नाव : ‘सायसर बेरिएटिनम’
  • धान्याचे प्रकार : कडधान्य.
  • हंगाम : रब्बी.
  • हरभरयाचे उत्पादन : भारतात होते.
  • हरभरा पिकात असणारी पोषक तत्वे :चण्यामध्ये ६१% कार्बोहायड्रेटस्, २१% प्रथिने, ५% स्निग्ध पदार्थ आणि ४% तंतू.

बीजप्रक्रिया व बियाण्यांचे प्रमाण…

Harbhara
Harbhara

आपल्या चांगल्या पिकासाठी आपले बियाने सुद्धा चांगले असणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी आपण आपल्यासाठी चांगले बियाण्यांची खरेदी करणे खूप आवश्यक आहे. आपण आपल्या बियाण्यांची खरेदी पेरणी करण्याच्या काही दिवसापहीलेच करावी. आणि त्यानंतर त्याची बीजप्रक्रिया करून त्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. यामुळे आपल्याला आपण खरेदी केलेल्या बियाण्यांची उगवण क्षमता समजून येते. आणि त्यानंतर बियांणायच्या पेरणी च्या वेळी बियाण्यांला प्रतिकिलो ५ ग्राम ट्रायकोडर्मा चोळावे. आणि जर आपल्याकडे हे नसले तर त्यावेळी आपण २ ग्राम थायरम एकत्र करून चोळावे.

हरभऱ्याच्या प्रतेक बियाण्यांच्या दाण्याचा आकार लहान मोठा असतो म्हणजेच सारखा नसतो. त्यासाठी आपल्याला प्रतेक बियाण्यासाठी वेगवेगळे प्रमाण वापरावे लागते. त्यासाठी आपण काही दाण्यांचे प्रमाण जाणून घेऊयात. विशाल व माध्यम दाण्यासाठी ६५ ते ७० किलो तर विशाल व दिग्विजय आणि विराट या दाण्याकरिता १०० किलो प्रति हेक्टरी बियाण्यांचा वापर करावा. अशा प्रकारे आपण आपल्या बियाण्यांची पळताळनी करू शकतो. आणि यामुळे आपल्याला आपल्या बियाण्यांची क्षमता माहिती होते.

हरभरा खाण्याचे फायदे :- Harbhara Pikachi Sampurna Mahiti

हरभऱ्यापासून अनेक नवीन पदार्ध बनवले जातात. हरभरा सर्व आवडीने खातात हरभऱ्यापासून डाळ सुद्धा बनवली जाते आणि चणा डाळ याचे सर्वात जास्त उत्पादन भारतात होते. हरभरा हे खाण्यासाठी शरीरासाठी अधिक पौष्टीक आहे. आपल्या भारतामध्ये हिरव्या चण्यांचा वापर हा चटणी, पराठे, उसळ, सॅलड, आमटी, वडे आणि हराभरा कबाब यासाठी सुद्धा जास्त प्रमाणात उपयोग केला जातो.

हरभरा जेव्हा हिरवा असतो तेव्हा त्याला लोक आवडीने खातात. हरभरामध्ये अनेक प्रकार आहे. हरभऱ्याचे प्रकार जर ओढकाचे असल्यास हरभऱ्याचा आकार व रंग यांवरून माहिती होतात. हरभऱ्यामध्ये देशी, काबुली, गुलाबी व हिरवा असे प्रकार आहेत. हरभरा पीक हे रब्बी पीक आहे.

आपल्याला हरभरा या पीकबद्दल अधिक महिती पाहिजे असल्यास तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट देऊ शकता किंवा कंमेंट करून कळवू सुद्धा शकता. तुम्हाला जर पुन्हा एकाद्या पिकाबद्दल माहिती पाहिजे असल्यास तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. किंवा कमेंट करून कळवू शकता.

FAQ:-

हरभऱ्याला किती नावे आहे?

उत्तर:- हरभऱ्याला दोन नावे आहे.

हरभरा कोणत्या हंगामामध्ये पेरले जाते?

उत्तर :- हरभरा रब्बी हंगामात पेरले जातात.

हरभऱ्याचे शास्त्रीय नाव काय आहे?

उत्तर:- हरभऱ्याचे शास्त्रीय नाव सायसर बेरिएटिनम आहे.

हरभरा पिकाचे कोणत्या देशामध्ये जास्त उत्पादन होते?

उत्तर:- भारत हा प्रमुख हरभरा उत्पादक देश मानला जातो.

Leave a Comment