About Us

नमस्कार मित्रांनो, माझे नाव विशाल आहे आणि https://krushimadat.com या ब्लॉग वर तुम्हाला शेती संबंधित मराठीमध्ये सर्व माहिती मिळेल. जसे कि फळे, भाजीपाला आणि फुलांची शेती, रोगव्यवस्थापन, खते तसेच शेती मधल्या प्रत्येक विषयावर माहिती पाहण्यास मिळेल.

मी हा ब्लॉग शेती प्रेमींना मदत करण्यासाठी बनवला आहे ज्यांना शेती विषयी आवड आहे, ते या ब्लॉगवर शेती संबंधित माहिती मिळवू शकतात.

जर तुम्हाला साइट, जाहिरात आणि इतर कोणत्याही समस्यांबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया मोकळ्या मनाने येथे संपर्क साधा vishalpimpalkar1999@gmail.com

आमच्या वेबसाइटवर प्रेम केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.